सागर भांडेकर याने काढलेली सुंदर छायाचित्रे

Tuesday, 20 October 2020

पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावरील मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयाचा विद्यार्थी सागर भांडेकर याने काढलेली ही सुंदर छायाचित्रे... सागर सध्या सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत आहे. फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीची त्याला आवड आहे.