बीसीएचे लेक्चर्स ते रॅम्प वाॅक करणारी अक्षया गुरव

Wednesday, 14 October 2020

अक्षया गुरव... मूळची पुण्याचीच. सेंट मीरा स्कूल आणि विश्वकर्मा विद्यालयातून शालेय शिक्षण झाल्यानंतर अक्षयाने एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटमधून बीसीए पूर्ण केले. बीसीएचे लेक्चर्स करता करता तिने फ्रिलान्स माॅडेलिंग सुरू केले. दरम्यान, इन्फोसिसमध्ये काही दिवस जाॅब केला आणि सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. अनेक फेमस ब्रँड्ससाठी तिने रॅम्प वाॅक केला असून नुकतेच आंतरराष्ट्रीय शूट पूर्ण केले आहे. 