खिलाडीला आले टेंशन

Thursday, 5 November 2020

पुणे ( यिन बझ ) : अक्षय कुमार या ऍक्टरचे मुव्ही हे कधी सामाजिक विषयावर भाष्य करणारे असतात. तर कधी फक्त मनोरंजन करणारे असतात. पण सध्यातरी लक्ष्मी बॉम्ब हा त्याचा नवीन मुव्ही चर्चेत आहे . त्याचेच फोटो हे ट्विटर आणि फेसबुकच्या पोस्ट सोशल मीडियावर वर झळकत आहे. 