प्राणिमात्रांविषयी विशेष प्रेम असणारी पूर्वा

Wednesday, 4 November 2020

पुणे :  पूर्वा बहाळकर नावाची विद्यार्थिनी ही पुण्याच्या मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय शिकत आहे. ती सध्या जनसंज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाची स्टुडंट असून तिला कविता करणे, फोटोग्राफी करणे आवडते. पाळीव प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे शिवाय भटकंतिचा छंदही ती जोपासते. तिने कॅमेऱ्यात कॅप्चर केलेले काही निवडक फोटो. 