अनिल कपूरने लावला तीन हजाराचा मास्क

Wednesday, 18 March 2020

कोरोना व्हायरस  पासून बचाव करण्याकरिता  मास्क वापरण्याचे आवाहन केले जात आहे . सर्वसामान्य नागरिक तसेच सेलेब्रिटीज  यांनी देखील सुरक्षिततेसाठी मास्क लावल्याचे दिसून येत आहे.  या सर्व प्रकारात सिनेअभिनेते अनिल कपूर यांचा मास्क फार चर्चेचा विषय बनला आहे . कारण या मास्कची किंमत तब्बल ३०००  इतकी आहे . 