अमिताभ बच्चन यांनी शेअर केला हातावरील "होम क्वारंटाइन्डचा" शिक्का 

Thursday, 19 March 2020

कोरोना या विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता अमिताभ बच्चन यांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे . हातावर "होम क्वारंटाइन्डचा" शिक्का असलेला फोटो बिग बी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे.  सध्या जे प्रवासी इतर देशांमधून भारतात येत आहेत व जे कोरोना संशयित आहेत अशा माणसांच्या हातांवर निवडणुकीची शाई वापरून शिक्के मारण्यात येत आहेत . 