लॉकडाऊन मध्ये पारपडलं अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांच लग्नं

Monday, 13 July 2020
मराठी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक हे दोघे काल विवाह बंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाचे काही खास फोटो आनंद ओक याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करून त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.