अभिनेत्री श्रद्धा कपूरनं मराठीत पत्र लिहून मानले चाहत्यांचे आभार

Friday, 17 July 2020
बॉलीवूड मध्ये सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रद्धा कपूर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तिने स्वतःच्या हाताने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पत्रं लिहून तिला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे धन्यवाद मानले. त्यापत्रात तिने लिहिले की, "माझ्या सर्व प्रिय बाबुडी, फॅन क्लब आणि हितचिंतकांनो तुम्ही माझ्या प्रेमाखातर बनवलेले विडिओ आणि पोस्टर्स मी पहिले आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे आज येथे आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी राहा.
बॉलीवूड मध्ये सुंदर आणि गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी श्रद्धा कपूर हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले. तिने स्वतःच्या हाताने मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पत्रं लिहून तिला दिलेल्या प्रेमाबद्दल चाहत्यांचे धन्यवाद मानले. त्यापत्रात तिने लिहिले की, "माझ्या सर्व प्रिय बाबुडी, फॅन क्लब आणि हितचिंतकांनो तुम्ही माझ्या प्रेमाखातर बनवलेले विडिओ आणि पोस्टर्स मी पहिले आणि माझे मन भरून आले. मी तुमच्या सर्वांमुळे आज येथे आहे. तुम्हाला सर्वांना माझ्याकडून भरपूर प्रेम, असेच सुखी आणि आनंदी राहा. कृपया स्वतःची काळजी घ्या आणि एकमेकांशी प्रेमाने राहा! धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद  ५० मिलियन वेळा". अनेकदा श्रद्धा कपूर च्या ट्विट्स, इंटरव्हूय मधून तिचं मराठी प्रेम दिसून आलेल आहे. तसेच श्रद्धाची आई म्हणजेच शिवानी कपूर या मूळच्या महाराष्ट्रीयन असून लहानपणापासूनच श्रद्धावर मराठी भाषेचे देखील संस्कार झाले आहेत.