अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा आज २८वा  वाढदिवस 

Wednesday, 1 July 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज तिचा २८वा वाढदिवस साजरा करीत आहे.  वाढदिवसानिमित्त अनेक चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. रिया चा जन्म १९९२ रोजी बंगाली कुटुंबात झाला. रिया चक्रवर्ती ही तेलगू तसेच हिंदी चित्रपटातील अभिनेत्री असली तरी तिच्या  करियर ची सुरुवात खऱ्या अर्थाने MTV India च्या एका शो मधून झाली, त्या शो चे ती सूत्रसंचालन करीत होती. तिने २०१२ रोजी एका तेलगू सिनेमातही अभिनय केला. 

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या "मेरे डॅड कि मारुती" या चित्रपटातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची बॉलीवूड मध्ये एन्ट्री झाली. रीयाने सोनाली केबल, दोबारा, हाफ गर्ल फ्रेंड तसेच रितेश देशमुख सोबत बँक चोर ह्या बॉलीवूड सिनेमातही अभिनय केला. सध्या रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बरीच चर्चेत आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत रियाचे प्रेमसंबंध होते तसेच ती काही काळ सुशांत सोबत त्याच्या घरी देखील राहत होती.