भारताच्या महिला क्रिकेट संघाची विजयी सलामी आणि काही क्षण

Tuesday, 25 February 2020

पर्थ येथे झालेल्या सामन्यात पूनम यादवच्या फिरकी गोलंदाजीवर भारताने वर्ल्ड कप टी-20 चा दुसरा सामना आपल्या खिशात घातला आहे. सलामीवीर शेफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिग्जच्या शानदार खेळीमुळे भारताने आयसीसी महिला टी -20 वर्ल्ड कप गटातील सामन्यात बांगलादेशवर 18 धावांनी विजय मिळवला आहे.

ICC T-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाची विजयी सलामी सुरूच