विमानात WIFI सुविधा पुरवणारी देशातली पहिली विमानसेवा

Friday, 21 February 2020

सोशल मिडीया, क्रिकेट मॅच म्हणजे भारतातील अनेक तरुणांचा जीवाभावाचा विषय आहे. तो विषय अशा तरुणासांठी इतका गंभीर असतो की त्यासाठी ते आपली फ्लाईटदेखील सोडू शकतात. मात्र आता घाबरायची किंवा फ्लाईट मिस करायची काहीच गरज नाही. भारतातील एक एयरलाइन्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी फ्रि वायफाय सुविधा उपलब्ध करून देत आहे, कंपनीने सांगितल्याप्रमाणे पुढील महिन्यापासून ही सुविधा सुरू होईल.

अधिक माहितीसाठी नक्की वाचा...

चला; आता विमानात पाहू शकता मॅच; तर फेसबुक, ट्विटरदेखील वापरू शकता