मानसी नाईकचा बॉयफ्रेंड तुम्हाला माहीत आहे का ?

Friday, 14 February 2020

लावणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या माणसी नाईक हिने नुकतीच प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यामुळे सध्या हा विषय खूपच चर्चेचा ठरला आहे. मानसी नाईकने स्वतःच्या वाढदिवसादिनी प्रदीप खरेरा बॉयफ्रेंड असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले.