श्रेयसची एकदिवशीय क्रिकेट सामन्यात पहिली सेंच्यूरी 

Thursday, 6 February 2020

श्रेयस अय्यरने एकदिवशी क्रिकेट सामन्यात पहिली सेंच्यूरी लगावली आहे, त्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर 348 धावांचं लक्ष ठेवलं आहे.