आम्ही पाहिलेला अजबसा आगरा
Friday, 22 February 2019
धामनगाव अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आगरा किल्ल्याला भेट दिली. कुठलेही अभियांत्रिकेचे शिक्षण न घेता, त्या काळी बांधलेली वास्तूकला पाहिल्यानंतर खरचं त्याकाळचे वास्तूशात्र नेमके कोणत्या मुद्दांवर चालत असे, यावर प्रश्न निर्माण होतो.
प्रतिनिधी प्रज्वल हेंडवे.