....आणि 4 वर्षाच्या सहयाद्री ने लिंगाणा सर केला

Saturday, 4 January 2020

लिंगाणा... नुसतं नाव ऐकलं तरी भल्याभल्यांची बोबडी वळते, रायगडाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अस्तित्वानेच भय दाखवणारा,
2969 फुटांचा असणारा हा सुळका कठीण श्रेणीतला मानला जातो, हा सर करण्यासाठी आरोहन साहित्य अन त्या गोष्टींची तयारी असावी लागते,