काहीसं प्रॉमिस तुझ्यासाठी

Monday, 11 February 2019

आयुष्य, नातं टीकतं ते म्हणजे एका प्रॉमिसवर. आणि याच प्रॉमिसचा आजचा दिवस. प्रॉमिसमुळे खूप गोष्टी, नाती, संबंध टिकूण राहतात. अशा प्रॉमिसचा आजचा दिवस, या दिवसाच्या आपल्याला शुभेच्छा.