I will vote: तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Wednesday, 9 October 2019

"लोकशाहीचा धागा हो, मतदान राजा जागा हो" अशा तरुणाईच्या घोषणांनी कोल्हापूरातील बिंदू चौक दुमदुमला होता. 'सकाळ माध्यम समूह' आणि 'जिल्हा प्रशासन' यांच्यावतीने विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती रॉली आयोजिक करण्यात आली होती. बुधवारी (ता. 09) सकाळी बिंदू चौक येथे 'मानवी साखळी'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सर्व महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, तरूण मंडळे, सामाजिक संस्था, क्रीडा संस्था यांनी सहभाग नोंदविला. आय वुईल वोट या कार्यक्रमात तरुणाईचा उत्स्फुर्त पतिसाद मिळाला.  या कार्यक्रमाची काही छायाचित्रे.