ही भारतीय बनली Googleवर सर्वात जास्त सर्च केली गेलेली अभिनेत्री, अशी झाली प्रसिद्ध !

Wednesday, 11 September 2019

एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की ती एका दिवशी Google वर सर्वात जास्त सर्च केली जाईल, परंतु नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही आणि अश्याच अभिनेत्रीबाबत आपण आज जाणून घेणार आहोत. 

ह्या अभिनेत्रींचे नाव अन्वेषी जैन आहे, ती एक भारतीय मॉडेल तसेच अभिनेत्री असून इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे तिने भरपूर प्रसिद्धी मिळविली आहे. एकेकाळी टीव्ही वर सूत्रसंचालन केलेल्या या अभिनेत्रीचे दिवसाला जवळपास १० हजार फोल्लोवर्स वाढत असतात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का ? की, अन्वेषीला प्रसिद्ध होण्यामागे एकता कपूरचा महत्वाचा वाटा आहे. 

खरं तर अन्वेषीने एकता कपूरच्या 'गंदी बात' या वेब सिरीज मध्ये काम केलं आहे आणि त्यात तिची काही हॉट दृश्य आहेत. आणि यामुळेच मागच्या चार महिन्यांपासून Google वर सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या महिलांमध्ये ती एक आहे.