सुशांत सिंह राजपूत करणार या 'हॉट' अभिनेत्रीशी लग्न ?

Tuesday, 10 September 2019

सुशांत सिहं राजपूत हा बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. टीव्ही मालिकेतून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आता तो अनेक चित्रपटात काम करत असून बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. सुशांत सिंह राजपूतने अनेक  बॉलीवूड अभिनेत्रींसोबत डेटिंग केलं आहे. परंतु आज आपण त्या सुंदर अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिच्यासोबत सुशांतला लग्न करण्याची इच्छा आहे. तीचं  नाव रिया चक्रवर्ती असून सुशांत आणि रिया खूप दिवसांपासून एकमेकांना डेट  करत आहे. सुशांत सिंह राजपूत  रियाशी लग्न करण्यात जास्त उत्साही असल्याचे  समोर आले आहे. 