आग्रीकल्चर उमेदवारांसाठी ICAR मध्ये थेट भरती; जाणून घ्या पात्रता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020
  • पदाचे नाव आणि तपशील :

भारतीय ऑईलसिड्स संशोधन संस्थेमध्ये विविध जागासाठी भरती निघाली आहे. विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सध्या देशात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे ऑनलाईन किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित रहण्याची आवश्यकता नाही.

पदाचे नाव आणि तपशील :

अनु. क्र    पदांचे नाव         पदे     

  १.    ज्युनिअर  रिसर्ज फेलो    ०३
  २.    प्रोजेक्ट असिस्टन    ०४
  ३.     प्रोजेक्ट असिस्टन    ०१

शैक्षणिक पात्रता आणि वेतन :

अनु. क्र १ 

  • एम. एस्सी प्लॉन्ट जेनेटीक/ प्लॉन्ट ब्रेडींग/ प्लॉन्ट बायोटेक्नॉलॉजी/ प्लॉन्ट मॉलेक्युरल बायोलॉजी/  बायोकेमिस्ट्ररी/ प्लॉट फिजिओलॉजी/ एट्रोनॉमिक/ लाईफ सायन्स/ सिड्स सायन्स
  • नेट कॉलीफाय
  • वेतन ३१ हजार आणि २४ टक्के एचआरए पहिल वर्ष
  • ३५ हजार आणि २४ टक्के एचआरए दुसरा वर्ष 

अनु. क्र. २ 

  • बी. एस्सी आग्रीकल्चर/ बी. एस्सी लाईफ सायन्स/ बायोटेक्नॉलॉजी/  बॉटनी/  
  • फिल्डवर्कचा अनुभव 
  • मायक्रोसॉफ्ट ऑफीस हाताळता येणे
  • वेतन २० हजार आणि २४ टक्के एचआरए प्रती महिना

अनु. क्र. ३ 

  • कोणत्याही विषयात पदवी
  • कम्पुटर सायन्यचे कौशल्य आवश्यक
  • डाटा इन्ट्री, डॉक्युमेन्टेशनचा अनुभव

वयोमर्यादा :

सर्व साधारन उमेदवारांसाठी २१ ते ३५ वर्षे वर्योमर्यादा घालण्यात आली आहे. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १९ ऑगस्ट २०२०

अर्ज कसा करावा:

उमेदवारांना ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करता येणार आहे. पात्रताधारक उमेदवारांनी आपला रिझ्यूम recruitment.iior@gmail.com या ईमेलवर सेंड करावा.

मुलाखत :

उमेदवारांना ईमेल/ टेक्समॅसेज किंवा व्हॅट्सअॅप मुलाखतीची तारीख कळवली जाईल. त्यानंतर ऑनलाईन मुलाखत आयोजिक केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी: https://drive.google.com/file/d/1vqNvIySC5pX1Xu_6hwkhW4-gPRcEO2ud/view
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News