(IBPS) ने परीक्षा पुढे ढकलल्या, ऑगस्टमध्ये या तारखेला होणार परीक्षा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 August 2020

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी ibps.in या संकेतस्थळावरती माहिती अद्ययावत करण्याची सुचना केली होती. परीक्षा लांबणीवर पडल्याची नोटीस खालील लिंकवरती पाहा. 

(IBPS)परीक्षा पुढे ढकलल्या, ऑगस्टमध्ये या तारखेला होणार परीक्षा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट महिन्यात होणा-या अनेक परीक्षा रद्द केल्या आहेत. या भरती परीक्षा संपुर्ण देशभरात ९ ऑगस्ट दरम्यान होणार होत्या. परीक्षा पुढे ढकलल्याची नोटीसही इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन जारी केली आहे. सादर केलेल्या नोटीशीत ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचं म्हटलं आहे. 

या परीक्षांच्या तारखा बदलल्या 

अॅनालिस्ट प्रोग्रामर - विंडोज (पोस्ट कोड - ८)
एनालिस्ट प्रोग्रामर - लाइनक्स (पोस्ट कोड - ९)
आयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड - १०)
प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड - ११)
फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ४)
रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ५)
रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड - ६)
हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड - ७)

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी ibps.in या संकेतस्थळावरती माहिती अद्ययावत करण्याची सुचना केली होती. परीक्षा लांबणीवर पडल्याची नोटीस खालील लिंकवरती पाहा. 

https://www.ibps.in/wp-content/uploads/notification-1.pdf?_ga=2.96859676...
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News