IBPS मार्फत तब्बल १२ हजारांपेक्षा अधिक जागांसाठी मेगा भरती

सकाळ (यिनबझ)
Friday, 13 September 2019
  • Total: 12075 जागा  
  • [महाराष्ट्र: 1257 जागा]
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

 

Total: 12075 जागा  [महाराष्ट्र: 1257 जागा]

पदाचे नाव: लिपिक 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: 600/-   [SC/ST/PWD/ExSM: 100/-]

परीक्षा:  

  1. पूर्व परीक्षा: 07,08,14 & 21 डिसेंबर 2019
  2. मुख्य परीक्षा: 19 जानेवारी 2020

वेळापत्रक

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019  

जाहिरात (Notification): http://bit.ly/2kfYI8l

Online अर्ज:  https://ibpsonline.ibps.in/crpclk8sep18/

 [Starting: 17 सप्टेंबर 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News