बांद्राचा हा फंट्यास्टिक किल्ला मी पाहिला, तूम्हीही पाहा

रसिका जाधव (यिनबझ)
Wednesday, 10 April 2019

माहीमच्या खाडीमुळे, मुंबई बेटे, मुख्य जमिनीपासून वेगळी झाली होती. माहीमच्या खाडीमार्ग चालणाऱ्या व्यापारामुळे इतिहास ह्या भागाला खुप महत्व होते. या भागाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी १६४० साली साष्टी बेटाच्या समुद्रात शिरलेल्या भूशिरावर "बांद्राचा किल्ला" बांधून या भागाच्या रक्षणाचा कायमचा बंदोबस्त केला. 

बांद्रा किल्ल्याची पुरातत्व विभागाने डागडूजी केलेली आहे. त्यामुळे किल्ला फार सूंदर दिसतो. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक पोर्तुगीज शिलालेख कोरलेला आहे. तो पाहून किल्ल्यात प्रवेश केल्यावर, डाव्या हातास दुसरे प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारपासून किल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. 'किल्यात बांद्रा लॅण्ड गार्डन'  या सोसायटीने बाग तयार केलेली आहे. किल्यात इतर काही अवशेष उरलेले नाहीत.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News