माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020

माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, कारण न्याय व्यवस्था पैसे देऊन विकत घेतली जाऊ शकते. अशा न्याय व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवणार हाच एक प्रश्न पडतो.

आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी. या पेक्षा जर गंभीर स्वरूपाची शिक्षा असेल तर ती आरोपीला द्यायला हवी. जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्यापूर्वी आरोपी अनेक वेळा विचार करेल. त्यामुळे महिलेवर होणरे अत्याचार कमी होतील. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही, कारण न्याय व्यवस्था पैसे देऊन विकत घेतली जाऊ शकते. अशा न्याय व्यवस्थेवर कसा विश्वास ठेवणार हाच एक प्रश्न पडतो.

न्याय व्यवस्थेत बदल झाला पाहीजे, खटले चार भिंतीच्या आत न चावता जनतेसमोर चालवले जावे, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि जनतेलाही त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षा दिल्याचे समाधान मिळेल. हैद्रबाद पोलिसांनी आरोपीचा इंन्काउंटर केला, तशा प्रकारची शिक्षा आरोपीला दिली पाहीजे. पण एक गोष्टी लक्षात ठेवली पाहीजे कायदा व सुव्यवस्था अबादीत राहीली. आरोपीला फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, जेणेकरून पुन्हा असं कृत्य करण्यापूर्वी आरोपी अऩेक वेळा विचार करेल आणि यांसारख्या घटना कमी होतील.
-कुलदीप सुर्यवंशी,
विद्यार्थी, जवाहरलाल समाजकार्य महाविद्यालय सि़डको नांदेड.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News