नुसरतच्या या फोटोंनी केले फॅन्स ना घायाळ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019

आगामी येणाऱ्या 'ड्रिम गर्ल' या चित्रपटामधील अभिनेत्री नुसरत भरू ही 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे घरोघरी पोहोचली आहे. या अभिनेत्रीची सध्या तिच्या पेहराव्यामुळे सगळीकडेच चर्चा सुरु आहे. 

आगामी येणाऱ्या 'ड्रिम गर्ल' या चित्रपटामधील अभिनेत्री नुसरत भरू ही 'प्यार का पंचनामा' आणि 'सोनू के टिटू की स्वीटी' या चित्रपटामुळे घरोघरी पोहोचली आहे. या अभिनेत्रीची सध्या तिच्या पेहराव्यामुळे सगळीकडेच चर्चा सुरु आहे. 

नुसरतने पफ शोल्डर, कॉर्सेट स्टाईल टॉप, फिश कट स्कर्ट आणि थाई हाय स्लिट रेड ड्रेससोबतच न्यूड रंगाच्या स्ट्रॅपी हिल्स घातल्या होत्या. हा लुक पाहून सगळेच चाहते तिचे दिवाने झाले आहेत.

नुसरतने थाई हाय स्लिट व्हाईट ड्रेस, सफेद रंगाचा स्पेगेटी स्टाईल, बॅकलेस, यामध्येही  मोहक दिसतेय. या लुकसोबतच तिने लाल रंगाची हिल्स आणि बोल्ड रेड लिप्स्टिकही लावली आहे.

 

प्लजिंग नेकलाइन, वाइड लेग पॅंट, मॅटिक शॉर्ट स्लीव्स असलेल्या पिवळ्या रंगाच्या जम्पसुट आणि त्यासोबतच चॉकलेटी रंगाच्या स्ट्रॅपी हिल्स यामधील देखील नुसरत चा लुक व्हायरल झालाय.

 
आजच्या ट्रेंडमध्ये पाहायला गेलं तर प्लाजोसह लॉंग श्रग लुक खूप ट्रेंडमध्ये आहे. या ट्रेंडला देखील नुसरतने फॉलो केले आहे. यावेळी तिने हिरव्या रंगाच्या फ्लोरल प्लाजोसह त्याच रंगाचा ब्लाउज आणि नेटच्या लाँग श्रग घातला होता.  

       
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News