मानसातली माणुसकी

चेतन बेले
Wednesday, 29 May 2019

कोण दिल्या हाका, रोखून जाणतो,
रंग बदलती मानसे, जवळुन पाहतो मी.

माझ्याच वेदनेला चाळुन पाहतो मी,
शब्दांना मैफिलीत माळुन पाहतो मी,

दुरवर पसरला किट्ट काळोख सारा,
वाटेत भावनेच्या चालून पाहतो मी,

कोण दिल्या हाका, रोखून जाणतो,
रंग बदलती मानसे, जवळुन पाहतो मी.

का घेतो उशाखाली ,पुन्हा निखाऱ्याला,
दिल्या तू जखमा, जाळुन पाहतो मी...

तूम्ही मानलेल्या देवास येवढेच मागने,
मानसातली माणुसकी मागुन पाहतो मी...

-

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News