#hugday आस तुझ्या मिठीची

रसिका जाधव
Tuesday, 12 February 2019

हग म्हणजे मिठी, आलिंगन, गळाभेट आणि इत्यादी. हग हे हल्ली मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, भावंड आणि आपले जिवलग नातलग भेटले की करतातच, तशी आता पध्दतच झाली आहे, याच हग डेचा आज प्रमुख दिवस.

हग म्हणजे मिठी, आलिंगन, गळाभेट आणि इत्यादी. हग हे हल्ली मित्र-मैत्रिणी, आई-बाबा, भावंड आणि आपले जिवलग नातलग भेटले की करतातच, तशी आता पध्दतच झाली आहे, याच हग डेचा आज प्रमुख दिवस.

पहिले हग आपली आई आपल्याला करते, ते म्हणजे आपण या जगात पहिले पाऊल टाकतो तेंव्हा. आणि या जगात आपण स्वत:च्या पायावर ऊभे राहात नाही, तो पर्यंत आपल्या सगळ्या चुका आणि सगळ्या कांमाची सुरूवात व शेवट आपल्या आईच्या मिठीतून केला जातो.

 

हग करताना ते मनापासून केलं, तर समोरच्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोकेसुध्दा आपल्याला ऐकायला येत असतात, ते ऐकताना खुप मस्त वाटतं. तेंव्हा एक वेगळीच फिलींग येते. मस्त वाटतं तेंव्हा, जेंव्हा एखादी जवळची व्यक्ती खुप दिवसांनी भेटते आणि त्याला मनापासून आपण हग करतो. कधी कधी तर वाटतं की, ती मिठी कधी सोडूच नये. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News