हृतिक लवकरच हॉलीवूडकडे वळणार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 2 March 2020

हिंदी चित्रपटात अभिनयकौशल्य दाखववून बॉलीवूडमध्ये २० वर्षे पूर्ण केली आहेत.बॉलीवूडमध्ये मिळालेल्या यशानंतर हृतिक लवकरच हॉलीवूडकडे वळणार असल्याची चर्चा आहे.

 

लाखो चित्रपटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता हृतिक रोशनने अनेक हिंदी चित्रपटात अभिनयकौशल्य दाखववून बॉलीवूडमध्ये २० वर्षे पूर्ण केली आहेत.

बॉलीवूडमध्ये मिळालेल्या यशानंतर हृतिक लवकरच हॉलीवूडकडे वळणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कॅलिफोर्नियाच्या एका एजन्सीने हृतिकला एका मोठ्या प्रोजेक्‍ट्‌ससाठी साईन केले आहे. मात्र हृतिकने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News