हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये इतक्या जागांसाठी भरती

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 20 August 2019
 • Total: 164 जागा
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2019

Total: 164 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) 63
2 प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) 18
3 प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 25
4 प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) 10
5 रिफायनरी इंजिनिअर (केमिकल)  10
6 लॉ ऑफिसर  04
7 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर  20
8 HR ऑफिसर  08
9 फायर & सेफ्टी ऑफिसर  06
  Total 164

शैक्षणिक पात्रता:

 1. प्रोजेक्ट इंजिनिअर: (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी   [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 03 वर्षे अनुभव 
 2. रिफायनरी इंजिनिअर (केमिकल): (i) 60% गुणांसह BE/BTech (Chemical)  [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 03 वर्षे अनुभव 
 3. लॉ ऑफिसर: (i) 60% गुणांसह विधी शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]   (ii) 03 वर्षे अनुभव 
 4. क्वालिटी कंट्रोल ऑफिसर: (i) 60% गुणांसह M.Sc. (Chemistry)   [SC/ST/PWD: 50% गुण]    (ii) 02 वर्षे अनुभव 
 5. HR ऑफिसर: (i) 60% गुणांसह मानव संसाधन / कार्मिक व्यवस्थापन / औद्योगिक संबंध / मानसशास्त्र किंवा व्यवसाय प्रशासन मधील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी / समतुल्य अभ्यासक्रम किंवा MBA. (ii) 03 वर्षे अनुभव.
 6. फायर & सेफ्टी ऑफिसर: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (Fire/Fire & Safety)  [SC/ST/PWD: 50% गुण]   (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 19 ऑगस्ट 2019 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 ते 6: 18 ते 28 वर्षे
 2. पद क्र.7 ते 9: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: UR/OBCNC/EWS: 590/-  [SC/ST/PwBD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2019

अधिकृत वेबसाईट: https://www.hindustanpetroleum.com/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/zIB 

Online अर्ज: http://shortlink.in/zIC

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News