हॉटेल मॅनेजमेंटमधील शैक्षणिक पात्रता आणि नोकरीच्या संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 September 2019

हॉटेल मॅनेजमेंटमधील अनेक डिप्लोमा, डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील सर्टिफिकेट कोर्सही उपलब्ध आहेत. दहावी किंवा बारावीनंतर या सर्टिफिकेट कोर्सला प्रवेश घेता येईल. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय (अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह) काम करण्यात रस असेल त्यांना मॅनेजमेंटची पदवी घेता येईल.

नोकरीच्या संधी

  • हॉटेल/ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील डिग्री घेतल्यावर तुम्हाला पुढील विभागात नोकरीच्या संधी मिळू शकतात.
  • रेस्टॉरंट मॅनेजमेंट/फास्ट फूड जॉइंट मॅनेजमेंट
  • क्लब/ रिक्रिएशन अँड हेल्थ सेंटर मॅनेजमेंट
  • केटरिंग-हॉस्पिटल, इन्स्टिट्यूशनल आणि इंडस्ट्रिअल केटरिंग
  • एअरलाइन केटरिंग आणि केबिन सर्व्हिसेस, क्रूझ लायनर
  • सरकारी मालकीची केटरिंग डिपार्टमेंट्स जसे रेल्वे, आर्म्ड फोर्सेस, मंत्रालयातील खाद्यसेवा इत्यादी.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी आवश्यक उपकरणे आणि सर्व्हिसेस यांचे उत्पादन आणि पुरवठा करणारे
  • ‘हॉस्पिटॅलिटी’साठी महत्त्वाचे
  • हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीची वाढ झपाट्याने होत आहे.
  •  शिफ्टमध्ये काम करावे लागते.
  • सहनशक्ती आणि संयम गरजेचा.
  • परदेशी भाषा उपयुक्त ठरू शकते.
     
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News