विराट- अनुष्काचा हा 'हॉट' फोटो झाला व्हायरल; चाहत्यांचा लाईक्सचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 11 September 2019

विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मासोबत टाइम स्पेंड करत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरून भारतात परतलेल्या विराटने बुधवारी सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा 'हॉट' फोटो शेअर केला आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मासोबत टाइम स्पेंड करत आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरून भारतात परतलेल्या विराटने बुधवारी सोशल मीडियावर अनुष्कासोबतचा 'हॉट' फोटो शेअर केला आहे. त्यांनतर त्यांच्या चाहत्यांनी लाइक्स आणि कंमेंट्सचा पाऊसच पाडला.

 

विराट आणि अनुष्काची जोडी नेहमीच चर्चेत राहणाऱ्या जोड्यांमधील एक आहे.  भारताने वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत 2-0 असा दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर विराटने भारताकडून सर्वाधिक सामने जिंकण्याचा इतिहास रचला.

 वेस्ट इंडिजच्या या सामन्यात भारताने सहजच विजय मिळवला. विराटने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांमधील सौरव गांगुलीला (11 विजय)  मागे टाकले आहे. यामध्ये विराटने २७ सामन्यांमधून १३ मध्ये विजय मिळवले आहे. याशिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय हे विराटच्याच नावावर आहेत. विराटने धोनीला देखील(२७ विजय) पिछाडीवर सोडले आहे. यामध्ये विराटने धोनीपेक्षा १२ सामने कमी खेळून हा विजय मिळवला आहे.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News