हनी सिंग आणि नेहा कक्कड नविन गाण प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 April 2020

कुल रॅपर हनी आता आणखी नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं आता यु-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये हनीला साथ दिली आहे ती गायिका नेहा कक्कडने.

तरुणाईमध्ये क्रेझ असते ती रॅपर- गायक यो यो हनी सिंगच्या गाण्यांची. यो योची गाणी प्रेक्षकांना थिरकायला लावणारी असतात. त्याने हिंदी चित्रपटांना दिलेली गाणीही प्रचंड गाजली.

कुल रॅपर हनी आता आणखी नवं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं आता यु-ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये हनीला साथ दिली आहे ती गायिका नेहा कक्कडने. नेहा आणि हनीने याआधीही मखाना हे गाणं एकत्रित केलं होतं. त्यांच्या या गाण्यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता या नव्या गाण्यातही दोघांचा एक वेगळा आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे. हनी म्हणतो, याआधी माझी मखना, लोका ही गाणी यू-ट्युबवर प्रचंड गाजली.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News