घरच्या घरी बनवा झटपट टेस्टी पिझ्झा; जाणून घ्या रेसिपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020

खवय्यांसाठी घरच्या घरी नॉन व्हेज पिझ्झा बनवण्याची खास रेसिपी आम्ही घेऊन आलो आहेत. कमी वेळात गरमागरम पिझ्झा कसा बनवायचा हे आम्ही सांगणार आहोत.

पिझ्झाच नाव काढल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत, थंडीमध्ये गरम गरम पिझ्झा खाण्याची मजाच्च वेगळी आहे. मात्र कोरोनामुळे बाहेरचे पदार्थ खाणे अनेकजन टाळतात, अशा खवय्यांसाठी घरच्या घरी नॉन व्हेज पिझ्झा बनवण्याची खास रेसिपी आम्ही घेऊन आलो आहेत. कमी वेळात गरमागरम पिझ्झा कसा बनवायचा हे आम्ही सांगणार आहोत.

साहित्य

दोन लोवेस नॉनव्हेज रोटी, एक चतुर्तांश जेतून तेल, एक कप ताज मशरुप कापलेले, एक टोमॉटो मध्यम आकाराचे कापलेले तुकडे, एक शिमला मिर्च मध्यम आकाराचे कापलेले तुकडे, एक मध्यम आकाराचा लाल कांदा कापलेला, एक चमच ताजा लसन तुकड्यामंध्ये कापलेला, एक चमच ओवा, पाच लाल मिरची कापलेली, एक चमच लसून बारीक केलेला, एक कप मोजरैला चिज इत्यादी साहित्य आवश्यक आहे.

कृती

ओपनला 190 डिग्री सेल्सियसवर तापवून घ्या, बेकिंग शिट्सवर नान्स आणि ब्रशने जैतून तेल लावून ठेवा. गरम केलेल्या ओव्हनमध्ये नान्सला पाच के दहा मिनिट सुकू द्या. एका पातेल्यात मशरुम, टोमॉटो, शिमला मिरची, लाल कांदा, तुळसीचे पान, ओवा आणि लाल मिरची फ्लेक्ससोबत मिक्स करुन घ्या. त्यात लसन आणि जैतून तेल टाका. नान्सच्या दोन्ही बाजूनी सर्व व्हॅजिटेबल पसरवून घ्या. त्यावर बाजी टाका आणि ओवनमध्ये ठेवा. जोपर्यंच चिज वितळत नाही तोपर्यंत पिझ्झा भाजू द्या. 10 ते 15 मिनिटात व्हॅजिटेबल शिजतील. आणि झपटपट पिझ्झा तयार होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News