दहावी उत्तीर्णांसाठी यंदा महाराष्ट्रात या ठिकाणी असेल होमगार्ड भरती, लवकरात लवकर अर्ज करा

सकाळ (यिनबझ)
Wednesday, 28 August 2019
  • Total: 351 जागा
  • शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.
  • नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

Total: 351 जागा

पदाचे नाव: होमगार्ड

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

  पुरुष महिला
उंची 162 से.मी. 150 से.मी.
छाती 76 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
धावणे 1600 मीटर 800 मीटर
गोळाफेक 7.260 किग्रॅ 4 किग्रॅ

वयाची अट: 20 ते 50 वर्षे.

नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग

नोंदणी: 28 & 29 ऑगस्ट 2019  (08:00 AM)

नोंदणी करण्याचे ठिकाण: पोलीस मुख्यालय कवायत मैदान सिंधुदुर्गनगरी (ओरोस)

अधिकृत वेबसाईट: http://www.sindhudurgpolice.gov.in/

जाहिरात (Notification): http://shortlink.in/A4P

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News