हिनाची ‘डॅमेज २’ वेबसीरिज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

‘डॅमेज २’ या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिका, चित्रपट करत असताना काहीतरी नवं करण्याच्या हेतून हिनाने ही वेबसीरिज करण्यास होकार दिला. शिवाय यामध्ये तिचा लूकही पूर्णपणे वेगळा असणार आहे.

छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत अभिनेत्री हिना खानने तिचा एक वेगळा प्रेक्षकवर्ग तयार केला. मालिकांमुळेच नावारूपाला आलेली हिना सध्या विविध चित्रपट करण्यात व्यस्त आहे.

त्याचबरोबरीने या वर्षात तिने नवी सुरुवात करण्याच ठरवलं आहे. हिना आता डिजिटलमध्ये पदार्पण करत आहे. ‘डॅमेज २’ या वेबसीरिजमध्ये ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मालिका, चित्रपट करत असताना काहीतरी नवं करण्याच्या हेतून हिनाने ही वेबसीरिज करण्यास होकार दिला.

शिवाय यामध्ये तिचा लूकही पूर्णपणे वेगळा असणार आहे. हिनाबरोबरच अध्ययन सुमन यामध्ये मुख्य भूमिकेत दिसेल. हिनाचा हा डिजिटल प्रवास तिच्या मते तिला खूप काही शिकवण देणारा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News