डोंगरवाडीच्या मावळतीला कोटलिंगच्या डोंगराची साथ... एकदा इथे भेट द्याच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 May 2019

डोंगरवाडीच्या मावळतीला, डोंगरवाडी व लादेवाडीच्या हद्दीवर आहे कोटलिंगचा डोंगर.. 
महादेवाची पिंड आहे गुहेत खोलवर.. जिथे आपनाला वाकून जावे लागते.. वटवाघुळे मात्र मस्त इकडून तिकडे भन्नाट वेगाने फिरत असतात. या गुहेत काही पुरातन भांडी सापडली आहे.गुहा जुनी आहे. योग्य साधने वापरली तर या बाजूने त्या बाजूस निघता येईल नक्की.. कधी रांगत, वाकत, उभे राहत ही गुहा ओलंडता येईल. आपन आत शिरलो की वटवाघुळे वाट देतात..

गुहेच्या वरती अनघड स्वरुपात टाके खोदण्याचा प्रयत्न केला आहे.इथून वारणेचे खोरे खुप छान दिसते. पावसाळ्यात हा पुर्ण परिसर नयनरम्य दिसतो. शेजारी चिकुर्डे म्हणून गाव आहे.. ज्या गावाला ऐतिहासिक पंरपरा आहे.या पुर्ण परिसरात चालुक्य कालीन अवषेश सापडले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News