अशी आहे आजची बाई

अनूजा रांजनकर
Wednesday, 4 September 2019

उमरटयाच्या आत होते बाई मी 
आज आहे पार्लमेन्ट ची साहेब मी,
होते तुछ्य, करंटी बाई मी 
आज आहे किरण बेदी मी.

 

स्त्रीचा जन्म आला गं बाई 
आजन्म पाळला गं बाई,
कपाळी आले भाग्य बाईचे 
उजळून दाखवेण नशीब बाईचे.

उमरटयाच्या आत होते बाई मी 
आज आहे पार्लमेन्ट ची साहेब मी,
होते तुछ्य, करंटी बाई मी 
आज आहे किरण बेदी मी.

राहत होते पडदयाच्या आड गं 
ज़ळकते आज पडदयावर गं,
मला समजत होते पायातले खेटर गं
अंतराळवीर होऊन अवकाशात जाते गं.

होते मी फुटक्या नशिबाची 
आज करतात सर्व जण हां जी,हां जी.

               

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News