असा करा कोरोनाशी संघर्ष; पॉर्न इंडस्ट्रीकडून दिले सल्ले

यिनबझ टीम
Friday, 6 March 2020

या व्हायरसची काय लक्षणे आहेत, याहीपेक्षा हा आजार होऊ नये यासाठी नेमके काय करता येईल, हे सांगणारे अनेक संदेश आजकाल सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकजण यावर जनजागृती करतानादेखील आपल्याला पाहायला मिळतात. आता पॉर्न इंडस्ट्रिीनेही यामध्ये आपला पुढाकार घेतला आहे. 

जगात सगळीकडे कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. भारतातदेखील या व्हायरसचा शिरकाव होताना आपण सगळे पाहात आहोत. याच्यावरती कशाप्राकरे उपचार करता येईल, या व्हायरसची काय लक्षणे आहेत, याहीपेक्षा हा आजार होऊ नये यासाठी नेमके काय करता येईल, हे सांगणारे अनेक संदेश आजकाल सोशल मिडीयावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकजण यावर जनजागृती करतानादेखील आपल्याला पाहायला मिळतात. आता पॉर्न इंडस्ट्रिीनेही यामध्ये आपला पुढाकार घेतला आहे. 

पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री तोंडावर मास्क, सूट, मेडिकल हातमोजे अशा साधनांचा वापर करून काम करताना पाहायला मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉर्न साईटवर तुम्हाला चीनच्या वुहान शहरामध्ये कशाप्रकारे सेक्स केला जात आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे अनेक क्षेत्रात मंदी आली असली, तरी पॉर्न इंडस्ट्री मात्र एकदम तेजीत असल्याचे पाहायला मिळते. सध्या अॅडल्ट सिनेमाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसपासून कसे वाचता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न देखील पॉर्न इंडस्ट्रीजरून करण्यात येत आहे.

चीनसह जगभरात जवळपास 91 हजाराहून अधीक लोक या व्हायरसची शिकार झाले आहेत, तर अजूनपर्यंत 3200 हून अधीक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. या सगळ्या आकडेवारीमध्ये वुहान शहराची आकडेवारी जास्त असल्याचे समजते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News