निरोगी आयुष्यासाठी हे आहेत 4 मंत्र

यिनबझ टीम
Thursday, 5 December 2019

निरोगी आयुष्यासाठी संबंधीत 4 मंत्र खूप महत्वाचे आहेत. आजकाल 100 पैकी फक्त 25 टक्के लोकांचा मृत्यू नैसर्गिक होतो, बाकीच्यांचा मृत्यू कोणत्या घटनेने किंवा हृदयविकाराने होत असतो. त्यासंबधीतच माहिती आपण जाणून गेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

1. निरोगी आहार - ताजा भाजीपाला, फळे, शेंगदाणे, संपूर्ण कडधान्य अशाप्रकारेच मांस, गोड पदार्थ अशा नैसर्गामध्ये निर्माण झालेल्या आहाराचा वापर करणे गरजेचे आहे. निरोगी आयुष्यासाठी आहार हा मंत्री मुख्य भुमिका बजावत असतो.
 
2. निरोगी शारीरिक क्रिया - रोज व्यायम करणे, शरिराला लवचीक ठेवणे, हा शरिराचा दुसरा मुलमंत्र समजला जातो. 
3. ताणतणावाचं व्यवस्थापन - रोजच्या ताणतणावामुळे आपल्या शरिरावरदेखील ताण पडण्याचे संकेत असू शकतात. त्यामुळे शरिरात आपल्या वजनामध्येदेखील आपोआप बदल घडून येतात.
4. धूम्रपानावर नियंत्रण - धूम्रपान करणे म्हणजेच सिगारेट ओढणे, दारू पिणे, गुटखा खाणे अशा अनेक सेवनामुळे निरोगी शरिरावर परिणाम होऊ शकतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News