तो बाप असतो

रोहित शैलेंद्र अहिरे, धुळे
Monday, 8 July 2019

Lovemarriage करायला कोणी निघाल तर खुप चिडतो
"सगळ निट पाहिल का?" म्हणून खुप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का?" अस ऐकल्यावर खुप रडतो
  तो बाप असतो

बाळपण झाल्यावर धावपळ करतो
औषध घेतो , चहा , कॉफी आणतो
पैशांची जुळवाजुळव करतो 
 तो बाप असतो

सगळ्यांना ने आण करतो
स्वयंपाक ही करतो
सिजरीन नंतर बायकोला त्रास नको
म्हणून बाळ रडल तर रात्रभर जागतो
 तो बाप असतो

कॉलेज मध्ये सोबत जातो, हॉस्टेल शोधतो
स्वतः फाटक बनियन घालून
आपल्याला jeans ची pant घेऊन देतो
 तो बाप असतो

स्वतः टपरा mobile वापरून आपल्याला
Styalish mobile घेऊन देतो
आपले prepaid चे पैसे स्वतः भरतो
आपला आवाज ऐकण्यासाठी तरसतो
     तो बाप असतो

झेप घ्यायला शिकवतो
आदर करायला शिकवतो
फक्त आपल्या आनंदात
तो जणू स्वर्गच बघतो
 तो बाप असतो
 

Lovemarriage करायला कोणी निघाल तर खुप चिडतो
"सगळ निट पाहिल का?" म्हणून खुप ओरडतो
"बाबा तुम्हाला काही समजत का?" अस ऐकल्यावर खुप रडतो
  तो बाप असतो

जाताना पोरगी सासरी धायमोळून  रडतो
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो
तो बाप असतो

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News