शेवंताचा हा लूक पाहिलात का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 5 March 2020
  • यातील 'शेवंता' हीने तर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. सर्वत्र तिचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले २' या मालिकेने सर्वच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास ही मालिका खरी  उतरली आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा ही ठसा उमटविण्यात यशस्वी ठरली आहे. यातील 'शेवंता' हीने तर प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली आहे. सर्वत्र तिचीच चर्चा पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial) on

शेवंताच्या एंट्रीनंतर या मालिकेने नवीन वळण घेतले होते. मालिकेतील तिच्या अदा घायाळ करणाऱ्या आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमाळकर हिने शेवंताची भूमिकेला न्याय दिला आहे. चाहत्यांनी तिला डोक्यावर धरले आहे.  

अपूर्वा नेमाळकर सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे. अपूर्वाने आपल्या चाहत्यांसाठी नुकताच साडीतील फोटो शेअर केला आहे. पीच रंगाची ही साडी शेवंताला शोभून दिसत आहे. या फोटोजवर कमेंट्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव होताना दिसत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News