Happy Birthday Deepika: अशी दिसत होती, दीपिका तिच्या लहानपणी

यिनबझ टीम
Sunday, 5 January 2020

आज बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिचा 34 वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा नक्कीच दिल्या असतील. या वाढदिवसानमित्त ती अनेक सामाजिक उपक्रम देखील राबविणार आहे. त्यातल्या त्यात आपला वाढदिवस अगदी ती साध्या पध्दतीने करणार असल्याचेदेखील म्हटले आहे.

cannot wait for these two munchkins!!! @divya_narayan4 @sneha_ramachander

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

दीपिका आणि रणवीर मागील 2 वर्षांपुर्वी १४ आणि १५ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यानंतर  दीपिकाचे जीवन आणखीच फुलले आहे. दरम्यान, लग्नानंतरचा तिचा हा दुसराच वाढदिवस आहे. लग्नानंतर अनेक अभिनेत्रींचं करिअर संपतं असं म्हटलं जातं, पण दीपिका पदुकोण मात्र याला अपवाद ठरली आहे.

This Humpty & Dumpty sat on a wall...& ate curd rice!!! @divya_narayan4

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News