भारतीय हवाई दलामध्ये ग्रुप X, ग्रुप Y ट्रेड भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019

पदाचे नाव :-  

  1. एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)
  2. एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Medical Assistant and Musician Trades)
  3. एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) 

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव :-  

  1. एयरमन ग्रुप X ट्रेड (Except Education Instructor Trade)
  2. एयरमन ग्रुप Y ट्रेड (Except Medical Assistant and Musician Trades)
  3. एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) 

शैक्षणिक पात्रता :-

  1. पद क्र.1: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी)  किंवा 50% गुणांसह कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा किमान 50% गुणांसह दोन वर्षांचा व्यवसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण.
  3. पद क्र.3: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी)

शारीरिक पात्रता :- 

उंची 152.5 सेमी
छाती फुगवून 5 सेमी जास्त

वयाची अट :- जन्म 19 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

Fee :- ₹250/-

परीक्षा :- 21 ते 24 सप्टेंबर 2019

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 जुलै 2019  

जाहिरात (Notification) :-   https://drive.google.com/file/d/1tvaumnSLUl5nCB5B2P-2AdJJUXzZk3IV/view

Online अर्ज :- https://airmenselection.cdac.in/CASB/index.html [Starting: 01 जुलै 2019]

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News