नेहमी तदरुस्त ठेवणारे करिअरचे उत्तम पर्याय; मिळेल चांगला पगार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020

शरीराला स्वास्थ, तदरुस्त आणि नेहमी फिट ठेवणाऱ्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असे बहुतांश तरुणाईला वाटतं. अशा क्षेत्राविषयी आम्ही माहिती सांगणार आहेत.

ज्या क्षेत्रामध्ये आवड असते त्या क्षेत्रात करिअरची निवड केल्यास भविष्य उज्वल होते. भविष्य उज्ज्वल करण्यासाठी करियरचे काही मार्ग सांगणार आहेत. अनेकांना हेल्दी आणि फिट राहण्याची इच्छा असते. शरीराला स्वस्थ, तदरुस्त आणि नेहमी फिट ठेवणाऱ्या क्षेत्रामध्ये करिअर करावं असे बहुतांश तरुणाईला वाटतं. अशा क्षेत्राविषयी आम्ही माहिती सांगणार आहेत ज्यामध्ये निरोगी शरीर आणि करियरमध्ये प्रगती होऊ शकते. 

बॉडीगार्ड

सिने कलाकार, अभिनेता, निर्माता, राजकारनी, व्यसाईक अशा विविध नागरिकांना बॅडीगार्डची आवश्यकता असते. तसेच शासकीय पदावरील सर्वोच्च अधिकाऱ्यांना सुरक्षेसाठी बॉडीगार्ड लागतात. बाडीगार्ड होण्यासाटी उत्तर शरीरयष्टी लागतो. स्वत:चे शरीर तदरुस्त ठेवून बॅडीगार्ड होता येते. त्याचबरोबर सुरक्षा एजन्सी सुद्धा स्थापन करता येते. एजन्सीच्या माध्यमातून इतरांना बॅडीगार्ड पुरवण्यात काम कराव लागत. हा तरुणाईपुढे करियरचा उत्तम मार्ग आहे. 

टुरिस्ट गाईड

देशातील वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची संधी आणि व्यायाम करण्याचे इच्छा असणाऱ्या व्यक्तींना टुरिस्ट जाईड हा करिअरचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. वेगवेगळ्या ठिकाणी चालत जाऊन पर्यटकांना माहिती सांगणे, स्थळांचा जाज्वल्य इतिहास पर्यटकांसमोर मांडावा लागतो, त्यासाठी गड, किल्ले अशा अवघड ठिकाणी अनेक किलो मिटर पाई चालाले लागते, शरीर स्वस्थ तंदरुस्त ठेवावे लागते. त्यासाठी दररोज व्यायाम आणि कसरतीची गजर असते. सध्या टुरिझम जाईडला चांगले दिवस आले आहे. त्यामुळे करियरचा चांगला पर्याय होऊ शकतो. 

योगा प्रशिक्षण

भारताची प्राचिन योग विद्या जगभर पसरली आहे. दिवसेंदिवस योगाचे महत्त्व वाढत आहे. सध्या जगभरात योगा शिक्षकाची मागणी आहे  त्यामुळे योगा इंस्ट्रक्टर हा करियरचा चांगला पर्याय आहे. इतरांना योगा शिकवणे इतरांबरोबत स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा शिक्षण करियरचा चांगला पर्याय आहे. 

डान्स इंस्ट्रक्टर 

जगातला सर्वाधिक लोकप्रिय करिअरचा पर्याय म्हणून डान्स इंस्ट्रक्टरकडे पाहिले जाते. डान्स करण्यासाठी स्वतःचे शरीर निरोगी, आणि फिट असावे लागते. शरीरामध्ये मोठा स्टॅमीना असल्याशिवाय डान्स करता येत नाही. त्यासाठी संतुलीक आहात आणि दैनंदीन व्यायाम गरजेचा आहे.विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना डान्स शिकवण्याचं काम इंस्ट्रक्टर कराव लागत. त्यांना डान्स करण्याची आवड आहे आणि शरिस तदरुस्त ठेवण्यााची इच्छा आहे त्याच्यासाठी हा करियरचा उत्तम पर्याय आहे. डान्स क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे तरुणाईची आवड पुर्ण होते आहे करियरमध्ये प्रगती होते.  

देश सेवा

देशाला तंदरुस्त तरुणांची आवश्यतता आहे. पोलिस, आर्मी, बीएसएफ, सीआरपीए, एसआरपीएस, सीआएसफ आशा विविध संरक्षण विभागात उत्तम शरिरयष्ठी ठेवणाऱ्या मोठी संधी आहे. देश सेवेच स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांना करियरचा चांगला मार्ग आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News