प्रा.मांजरेकर यांना पी.एच.डी प्रदान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

नाशिक : लोकनेते व्यंकटराव हिरे, कला,विज्ञान,& वाणिज्य महाविद्यालय पंचवटी येथील गणित विभागातील प्रा. श्रीनाथ डी.मांजरेकर यांना स्टडी ऑफ सम फ्राक्शनल ट्रान्सफॉमेशन & इट्स अँप्लिकेशन या विषयात पी.एच.डी मिळाली असून या साठी त्यांना महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ.अशोक भदाणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यानिमित्ताने महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस आदरणीय डॉ. प्रशांतदादा हिरे, समन्वयक माननीय डॉ. अपूर्वभाऊ हिरे, विश्वस्त माननीय डॉ. अद्वयआबा हिरे, सहसचिव डॉ.वी.एस मोरे, महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर, उप-प्राचार्य डॉ.विनीत रकिबे, डॉ.संतोष चोबे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ.एस.डी.पाटील, कला व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.किशोर निकम,डॉ. आर.पी.हिरे, डॉ.विनायक कदम यांनी अभिनंदन केले व डॉ.एस.डी.मांजरेकर यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News