राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांची पुन्हा स्तुती

डॉ जाकिर शेख
Thursday, 22 October 2020

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी संस्था, कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाची स्तुती केली. याप्रसंगी डॉ. जाकिर शेख, डॉ. रफिक शेख, प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख, मयुरेश जाधव, अजहर शेख, सय्यद फरहान आदी विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून कॉलेजद्वारे कोव्हिड-१९ काळात विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांची पुन्हा स्तुती

पुणेः पूना कॉलेज द्वारे विद्यार्थ्यांमार्फत लॉकडाऊन मध्ये दररोज ७५० गरीब लोक, गरजू, प्रवासी आणि कामगार यांच्यासाठी जेवणाचे पॅकेट्स ५२ दिवस उपलब्ध करून दिले.
तसेच गरजू लोकांना सॅनिटायझर व मास्कचे वितरण माजी विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आले.

महाविद्यालयाने एनएसएस विद्यार्थ्यांमार्फत अंजुमन खैरुल इस्लाम संस्थातर्फे २५०० कुटुंबाला रेशन उपलब्ध करून दिले. विशेष बाब म्हणजे २००० जनावरांसाठी पशुखाद्य सामग्री उपलब्ध करून दिली.

राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी संस्था, कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी राबवलेल्या उपक्रमाची स्तुती केली. याप्रसंगी डॉ. जाकिर शेख, डॉ. रफिक शेख, प्राचार्य डॉ.आफताब अन्वर शेख, मयुरेश जाधव, अजहर शेख, सय्यद फरहान आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News