बेरोजगारीसाठी शासन आणि विद्यार्थी दोन्ही जबाबदार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020
  • दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली.
  • दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात ठाणे येथील  जोशी- बेडेकर महाविद्यालयच्या एका विद्यार्थ्याने JNU हल्ल्यासंदर्भात अशी प्रतिक्रिया दिली.

 

विद्यार्थ्यांमधील सध्याच्या अस्वस्थेमागे शासन आणि विद्यार्थी दोन्ही जबाबदार आहेत. तरूणांनी प्रत्यक्ष राजकारणात सहभागी  होऊ नयेत, विविध राजकीय पक्ष आणि संघटना विद्यार्थ्यांना वेठीस धरुण आपला स्वार्थ साधतात. काही संघटना आजही विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी काम करतात तर विद्यार्थी संघटनांना राजकीय स्वरुप आल्यामुळे विद्यार्थी समस्यापासून दूर जात आहेत. राजकीय विचार घेवुन व्यक्त होण्यापेक्षा स्वतंत्र्य विचार मांडायला आवडेल. लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला आहे. पोलिसांनी संशयास्पद भुमिका घेतली आहे.
- कोमल सांळुके,
विद्यार्थी जोशी- बेडेकर महाविद्यालय, ठाणे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News