गज़ल

सागर बारटक्के
Tuesday, 20 August 2019

तुडुब भरलेले ओझे मनाचे कोठे उतरवावे
क्षणात विसावुन शब्दात हलकेच करते ती लिहणाऱ्याला... 

हल्ली रोज रात्री असते एक गज़ल उश्याला...
माझ्या भावनांची ती पोचपावती सांगू तुम्हा कश्याला...

तुडुब भरलेले ओझे मनाचे कोठे उतरवावे
क्षणात विसावुन शब्दात हलकेच करते ती लिहणाऱ्याला... 

लेखणीतुन उतरलेला भावनाकल्लोळ म्हणजेच गजल असेही
गर्द मेघांची सर आलेली ही जणु लख्ख उन्हातला गारवा घशाला

"सागरा"च्या या कोवळ्या गज़लांचे  इतुके कौतुक कश्याला
निशब्दच ठीक आहे माझी ग़ज़ल ती निजलेलि उश्याला...!!!    

Tags

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News