हॉकी स्पर्धेसाठी निघालेल्या चार भारतीय खेळाडुंचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 October 2019

सामन्यासाठी जात  असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ६९ वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

मध्यप्रदेशच्या होशांगबादमध्ये सध्या मेजर ध्यानचंद हॉकी स्पर्धा सुरू आहे. यात राष्ट्रीय आणि जिल्हास्तरीय ४ हॉकीपटुंचा अपघाती मृत्यू झाला आहे.सामन्यासाठी जात  असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ६९ वर ही दुर्दैवी घटना घडली आहे. 

स्विफ्ट कार चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार थेट झाडावर जाऊन आदळली. शहनवाझ खान (इंदोर), आदर्श (इटारसी), आशिष लाल (जबलपूर) आणि अनिकेत (ग्वाल्हेर) या चार मृत्यू झालेल्या हॉकीपटुंची नावे आहेत.गंभीर हॉकीपटुंपैकी दोघांची प्रकृती चिंतनताजनक असल्याचीही माहिती आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News