किल्ल्यांचा इतिहास सांगणार "Forts and Palaces in India" हा ग्रंथ 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 19 March 2020

आपला "भारत" देश हा विविध भौगोलिक स्थितीने व प्राकृतिक सौंदर्याने नटलेला आहे. येथील प्रत्येक प्रांतातील रचनेनुसार निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी येथे वैविध्यपूर्ण किल्ले बांधले. काही ठिकाणी त्याचा लढाईसाठी, संरक्षणासाठी, तर काही ठिकाणी त्याचा राहण्यासाठी वापर केला गेला.

आपला "भारत" देश हा विविध भौगोलिक स्थितीने व प्राकृतिक सौंदर्याने नटलेला आहे. येथील प्रत्येक प्रांतातील रचनेनुसार निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी येथे वैविध्यपूर्ण किल्ले बांधले. काही ठिकाणी त्याचा लढाईसाठी, संरक्षणासाठी, तर काही ठिकाणी त्याचा राहण्यासाठी वापर केला गेला. यातील बहुतांश किल्ल्यांना फार मोठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. या किल्ल्यांभोवतीच संपूर्ण भारताचा इतिहास घडलेला आहे. आज मात्र यातील अनेक किल्ले विपन्न अवस्थेत आहेत. प्रसिद्ध व डागडुजी केलेले देशभरातील १०० किल्ले सोडल्यास इतर किल्ल्यांवर पर्यटक जात देखील नाहीत अथवा त्याची माहिती देखील अनेकांना नाही. आमचे गुरु 'दुर्गमहर्षी' प्रमोद मारुती मांडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे किल्ले पाहण्यात व आपल्या भारताचा समृद्ध इतिहास अनुभविण्यात घालविले. त्यांच्या जवळपास ३५ वर्षांच्या भ्रमंतीतून "Forts and Palaces in India" हा ग्रंथ आपल्यासमोर येत आहे.

ग्रंथाची मूळ किंमत रु. 2,500/-
सवलतीत रु. 1,500/-
(पोस्टेज खर्च वेगळा राहील व हि सवलत केवळ ग्रंथ प्रकाशनापर्यंत आहे)

 ग्रंथाची वैशिष्ट्ये-

▪750 पाने, साईज 8.5"x11", हार्ड बाउंड, संपूर्ण आर्ट पेपर व अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेतील ग्रंथ.
▪ऋग्वेद, मनुस्मृती, पुराणे, रामायण, महाभारत, अर्थशास्त्र या व अश्या 43 हुन अधिक प्राचीन ग्रंथांमध्ये असलेल्या किल्ल्यांबाबतची माहिती.
▪26 राज्ये, 6 केंद्रशासित प्रदेश, 521 जिल्ह्यांमधील 4088 किल्ले.
▪1282 रंगीत छायाचित्रे, 33 नकाशे.
▪सर्व राज्यांसह भारताचे भौगोलिक वर्णन व संक्षिप्त इतिहास.
▪किल्ल्यांचे अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची.
▪जिल्ह्याच्या मुख्यालयापासून किल्ल्याचे अंतर व दिशा.
▪किल्ल्याची संक्षिप्त माहिती, त्यावरील वास्तू व थोडक्यात इतिहास.
▪किल्ल्याच्या जवळपासची तसेच जिल्ह्यामधील प्रेक्षणीय ठिकाणे.

अशा माहितीने ओतप्रोत भरलेला ग्रंथ लवकरच संपण्याच्या आधी आपली प्रत आरक्षित करा....

ऑनलाईन बुकिंगसाठी खात्याचा तपशील :-
Zunjar Shiledar Sewa Sanstha
Janata Sahakari Bank Ltd. Bajirao Road Branch, Pune
Current A/c No. - 001230100010160
IFSC Code - JSBP0000098

आपण "गूगल पे" द्वारे सुद्धा पैसे पाठवू शकता.
गूगल पे साठी क्र. 9822743244 (Aniket Yadav)

प्रकाशक - अनिकेत एंटरप्रायझेस, 417, शुक्रवार पेठ, खडक पोलीस स्टेशन समोर, शिवाजी रोड, पुणे 411002. अनिकेत यादव 7588291483, 9822743244.

अधिक माहितीसाठी संपर्क-
श्री. चेतन घाडगे 9867788567
श्री. राहुल पापळ 9607443443

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News